Sunday, January 6, 2008

जय महाराष्ट्र,

मराठी मुलगी..........College मधे अनेक modern मुली असतात,पण जी गोड लाजते,ती मुलगी मराठी असते.....................College मध्ये मुली short top घालतात.................पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते............................ती मुलगी मराठी असते.........................College मध्ये मुली jeans घलुन येतात............................पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते..........................ती मुलगी मराठी असते....................College मधे अनेक मुली असतातपण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवतेती मुलगी मराठी असते.......................कॉलेजमधे अनेक मुली असतातस्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देतेती मुलगी मराठी असते.....................शॉपींगलाही अनेक मुली जातातखर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येतेती मुलगी मराठी असते

3 comments:

Anonymous said...

simple,sober,excellent...... what can i say? its simply great! i like it.

Unknown said...

its nice bcoz i amto 96 kuli hindu maratha.

santosh said...

excellent,